Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

नवोपक्रमशील शाळा


दिनांक २१ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक केंद्रातून १ नवोपक्रमशील शाळा निवडण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातून २०० नवोपक्रमशील शाळांची निवड करून त्याची माहिती ऑनलाईन सादर केली आहे. या शाळांच्या समृद्धीकरणासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये या शाळांना प्रत्येकी रु. १७,५०० निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीच्या योग्य विनियोगाबाबतची माहिती शासनास सादर करावयाची आहे. त्यानुषंगाने खालील माहिती दिनांक १ जून २०१६ अखेरपर्यंत भरण्यात यावी.

No comments: