Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

May 2, 2016

SARAL NEWS

सरल महत्वाचे :
दिनांक : 02/05/2016

सरल स्टाफ पोर्टल नविन वेळापत्रक सध्या उपलब्ध असलेल्या सिंधुदूर्ग, पुणे, रत्नागिरी,रायगड या जिल्ह्यांपैकी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे दिनांक 02/05/2016 रोजी 5 वाजता login बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच 02 मे 2016 ते 09  मे 2016 दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर , बुलढाणा या जिल्ह्यांना login उपलब्ध करण्यात येईल.सदर कालावधीमध्ये कोणत्याही कर्मचार्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही आणि सदर जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.