सध्या उपलब्ध असलेल्या सिंधुदूर्ग, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांपैकी सिंधुदूर्ग, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यांचे दिनांक 26/05/2016 रोजी 11 वाजता login बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच 26 मे 2016 ते 06 जून 2016 दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत ठाणे, पुणे, गोंदीया,चंद्रपूर या जिल्ह्यांना login उपलब्ध करण्यात येईल.सदर कालावधीमध्ये कोणत्याही कर्मचार्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही आणि सदर जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी