*****************************************************************
सर्व शिक्षक, विषय साधन व्यक्ती, प्रशिक्षण व प्रशासन अधिकारी,
******************************************************************
राज्यातील शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करण्याकरिता कुशल, शैक्षणिक आशय समृद्ध असलेले, बालमानास शास्त्र, अध्यापनशास्त्र, तंत्रास्नेही व प्रत्तेक मुल शिकेल, ह्या करिता विशेष कार्य करणारे शिक्षक, विषय साधन व्यक्ती व अधिकाऱ्यांची राज्य, जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर प्रतिनियुक्ती (deputation आणि on-call) साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक व्यक्तींनी खालील लिंक वर अर्ज भरावा. अर्ज भरण्याची अंतिम तारीक ३० एप्रिल २०१६.
गोविंद नांदेडे
संचालक, विद्या परिषद CLICK HERE