जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा शेलवड तालुका बोदवड जिल्हा जळगाव
माझी शाळा
जि प प्राथमिक शाळा शेलवड ता बोदवड जि जळगाव
वैशिष्टे
१) लोकसहभागातून शिपाई सन २००८ पासुन
२) लोकसहभागातुन के जी वर्ग सन २०१२ पासुन
३) सेमी इंग्रजी वर्ग सन २०११ पासुन
४) प्रोजेक्टर, एल ई डी, संगणक सुविधा
५) ई लर्निंग सुविधा सन २०१३ पासुन
६) ऑडिओ सिस्टीम व इन्व्हर्टर
७) पिण्यासाठी ॲक्वागार्डचे शुद्ध पाणी
८) शालेय बाग व हिरवीगार वनराईने नटलेला रम्य शालेय परिसर
९) मेडिसिन पार्क
१०) प्रशस्त क्रीडांगण
११) सन २०१३ पासुन शाळ श्रेणी "अ"
१२) ISO 9001:2008 प्रमाणित शाळा