सध्या उपलब्ध असलेल्या सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर,बुलढाणा या जिल्ह्यांपैकी कोल्हापूर आणि बुलढाणा जिल्ह्यांचे दिनांक 16/05/2016
रोजी 5 वाजता login बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तसेच 16 मे 2016 ते 23 मे 2016 दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत सिंधुदूर्ग, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांना login उपलब्ध
करण्यात येईल.
सदर कालावधीमध्ये कोणत्याही कर्मचार्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही
आणि सदर जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची शिक्षणाधिकारी
आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी... .
मुख्याध्यापकांनी
आपल्या शाळेतील सरल शिक्षक माहिती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. सरल स्टाफ
माहिती मुख्याध्यापकांनी भरून घ्यावी.कारण या माहितीवरच संचामान्यता,समायोजन,पेन्शन,udise इत्यादी होणार आहे.याच सोबत शाळा माहिती
सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी.विलंब झाल्यास होणार्या अडचणीस आपनास
जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच मुख्याध्यापकाने finalized केलेली माहिती पूढच्या लेवल ला
जाण्यासाठी क्लस्टर लेवल वरुण finalized करण्याची
जबाबदारी सदर cluster head ची आहे.
आपल्या केंद्रातील सर्व शाळांची माहिती सदर
जिल्हयांनी तातडीने राहिलेली सर्व शिक्षक व शि
क्षकेतर माहिती भरुन घ्यावी. वरील
जिल्हयांव्यतिरक्त यापूर्वी दिलेल्या तसेच अन्य कोणत्याही जिल्हयांनी तूर्त लॉगिन
करु नये. उर्वरित जिल्हयांना यथावकाश वेळापत्रक देण्यात येईल.
