Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Dec 10, 2016

OfflineApp(Excelsheet)


अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती  सन 2014/15 मध्य रेनेवल पण 2015/16 मंजूर यादीत न आलेले विद्यार्थी माहिती भरण्यासाठी 
DOWNLOAD OFFLINE APP (EXCELSHEET)
Download
EXCEL SHEET भरण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शक फाईल(PPT)
Download
EXCEL SHEET भरण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शक फाईल(PDF)
Download

Oct 7, 2016

Online Test No.5

⚜   *السَّـــــــلاَمُ عَلَيــْــكُم وَرَحْمَةُ اللهِ وَ بَرکاتُہ  ⚜
⚜ *σиℓιиє тєѕт ѕєяιєѕ иσ. 5*  ⚜
*آن لائن ٹیسٹ سیریز* کی قسط *نمبر 5* آپ کی خدمت میں پیش کر رہا ہوں ـ
یہ جماعت سوم کے مضمون *ماحول کا مطالعہ* پر مبنی سوالات پر مشتمل ہے ـ
اس کو مزید بہتر بنانے کے لیے آپ کے مفید مشوروں کا خیر مقدم ہے ـ
اس سیریز کو آپ مندرجہ ذیل بلاگ پر بھی حل کرسکتے ہیں -
⚜  *تیار کردہ*

      *ناظرین سلماء سید مظہر قادری* 
  
     *ضلع پریشد مر کزی پرائمری اسکول بور گاؤں بازار تعلقہ سلوڑ ضلع اورنگ آباد*

Online Test No.4

⚜   *السَّـــــــلاَمُ عَلَيــْــكُم وَرَحْمَةُ اللهِ وَ بَرکاتُہ  ⚜
⚜ *σиℓιиє тєѕт ѕєяιєѕ иσ. 4*  ⚜
*آن لائن ٹیسٹ سیریز* کی قسط *نمبر 4* آپ کی خدمت میں پیش کر رہا ہوں ـ
یہ *عـلـمِ ہنـدسـہ کے بنیادی تصورات* پر مبنی سوالات پر مشتمل ہے ـ
اس کا استعمال *جماعت پنجم اسکالرشپ امتحان* کے لیے بھی کیا جا سکتا ہے ـ
اس کو مزید بہتر بنانے کے لیے آپ کے مفید مشوروں کا خیر مقدم ہے ـ
   *مـحـمـد اظـہـرالـدیـن مـظـفـرالـدیـن* 
🔆    *معاون مدرس ضلع پریشد پرائمری اسکول چنچون تعلقہ سلوڑ ضلع اورنگ آباد*
σиℓιиє тєѕт ℓιик 👇🏼

Online Test No 3

⚜   *السَّـــــــلاَمُ عَلَيــْــكُم وَرَحْمَةُ اللهِ وَ بَرکاتُہ  ⚜
⚜ *σиℓιиє тєѕт ѕєяιєѕ иσ. 3*  ⚜
*آن لائن ٹیسٹ سیریز* کی قسط *نمبر 3* آپ کی خدمت میں پیش کر رہا ہوں ـ
یہ *علمِ ریاضی* پر مبنی سوالات پر مشتمل ہے ـ
اس کا استعمال *جماعت پنجم اسکالرشپ امتحان* کے لیے بھی کیا جا سکتا ہے ـ
اس کو مزید بہتر بنانے کے لیے آپ کے مفید مشوروں کا خیر مقدم ہے ـ
   *مـحـمـد اظـہـرالـدیـن مـظـفـرالـدیـن* 
🔆    *معاون مدرس ضلع پریشد پرائمری اسکول چنچون تعلقہ سلوڑ ضلع اورنگ آباد*
σиℓιиє тєѕт ℓιик 👇🏼

Online Test No 2

⚜   *السَّـــــــلاَمُ عَلَيــْــكُم وَرَحْمَةُ اللهِ وَ بَرکاتُہ  ⚜
⚜ *σиℓιиє тєѕт ѕєяιєѕ иσ. 2*  ⚜
*آن لائن ٹیسٹ سیریز* کی قسط *نمبر 2* آپ کی خدمت میں پیش کر رہا ہوں ـ
یہ *اردو قواعد* پر مبنی سوالات پر مشتمل ہے ـ
اس کا استعمال *جماعت پنجم اسکالرشپ امتحان* کے لیے بھی کیا جا سکتا ہے ـ
اس کو مزید بہتر بنانے کے لیے آپ کے مفید مشوروں کا خیر مقدم ہے ـ
   *مـحـمـد اظـہـرالـدیـن مـظـفـرالـدیـن* 
🔆    *معاون مدرس ضلع پریشد پرائمری اسکول چنچون تعلقہ سلوڑ ضلع اورنگ آباد*
σиℓιиє тєѕт ℓιик 👇🏼

Online Test Series...Test No.1


⚜   *السَّـــــــلاَمُ عَلَيــْــكُم وَرَحْمَةُ اللهِ وَ بَرکاتُہ*  ⚜
   
           گزشتہ روز تیار کی گئی *آن لائن ٹیسٹ* کو ملے مثبت نتائج کے مدنظر اس قسم کی ایک سیریز تیار کرنے کا خیال ذہن میں آیا ـ
اس سلسلے کی پہلی کڑی 
*سوالیہ سیریز نمبر 1* آپ کی خدمت میں پیش کر رہا ہوں ـ 
یہ *جماعت چہارم* کے مضمون *ماحول کے مطالعہ*پر مبنی ہے ـ
امید کرتا ہوں کہ آپ سب اس سے استفادہ حاصل کریں گے ـ
اس کو مزید بہتر بنانے کے لیے آپ کے مفید مشوروں کا خیر مقدم ہے ـ
⚜    *مـحـمـد اظـہـرالـدیـن مـظـفـرالـدیـن* 
🔆    *معاون مدرس ضلع پریشد پرائمری اسکول چنچون تعلقہ سلوڑ ضلع اورنگ آباد*


 *آن لائن ٹیسٹ سیریز کی لنک*
Click here to FIll Test No.1

Sep 16, 2016

आंतर जिल्हा बदली के लिये Mutual तलाश करे

आंतर जिल्हा बदली के लिये mutual तलाश करना हुवा आसान 

आंतरजिल्हा बदली उर्दू शिक्षक संघर्ष समितीने बनाया एक गुगल फार्म  

इस फार्म को भरने के लिये यहां कीलक करे




गुगल फार्म के responces जानने के लिये यहां क्लिक करे   

Jun 14, 2016

सरल महत्वाचे

सरल महत्वाचे:
दिनांक : 14/06/2016
🔴खाली दिलेल्या स्टाफ आणि स्कूल पोर्टल बाबत अतिषय महत्वाच्या सुचना प्रत्येक शिक्षकाने वाचणे गरजेचे आहे....आपण वाचूण झाले की सर्वांना शेयर करा ही वैयक्तिक विनंती..
♦स्टाफ पोर्टल ♦
१. Staff Portal मध्ये अतिरिक्त शिक्षकांचे 'समायोजन' करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अथवा पुढील सूचना येईपर्यंत Staff Portal वर शिक्षकांची माहिती भरण्याची कार्यवाही स्थगित करण्यात येत आहे. 
२. दिनांक १४.०६.२०१६ ते १७.०६.२०१६ या कालावधीत संस्थानिहाय रिक्त पदांची माहिती व संवर्गनिहाय अतिरिक्त शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी संस्था login वरून भरून घ्यावयाची आहे.
३. संस्थांतर्गत समायोजन झाल्यानंतर ज्या संस्थेच्या अनुदानित (१०० टक्के) शाळांमध्ये अनुदानित पदावर अतिरिक्त शिक्षक अथवा अनुदानित रिक्त पदे आहेत अशाच संस्थांनी माहिती भरावयाची आहे. 
४. संस्था Login करण्यासाठी संस्था ID वापरूनच login करावयाचे आहे. (eg.ID-272511SC034)
५. संस्था ID व password (Only Reset) बाबत काही समस्या असल्यास संस्था ज्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी Approved केलेली आहे त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा. (Sanstha user ID वापरून Forget password ची सुविधा वापरावी अथवा EO login वर reset password ची सुविधा उपलब्ध आहे.) 
६. अद्यापही ज्या संस्थांचे Registration झालेली नाही त्यांनी तात्काळ संस्था Registered करण्याची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी.
7)सरल संदर्भात कोणत्याही अडचणी आल्यास आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.त्या ठिकाणी आपल्या सर्व अडचणी दूर करण्यात येईल.तेथे दिलेल्या विविध online google फॉर्म च्या मदतीने आपण आम्हाला आपल्या येणाऱ्या समस्या लेखी स्वरूपात सांगू शकाल.तसेच आपण ९४०४६८३२२९ या whatsapp क्रमांकावर देखील message पाठवू शकता (call करू नये ).
8)✏राज्यस्तरीय सरल whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :
आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठीhttp://havelieducation.blogspot.in
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)
9) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा
c)support.education@maharashtra.gov.in   
♦स्कूल पोर्टल♦
उद्यापासून राज्यातील सर्व शाळांनी (जेथे शालेय पोषण आहार दिला जातो) सरल वेबसाइट मधील स्कूल पोर्टल मध्ये असलेल्या MDM या tab ला क्लीक करुन उपलब्ध करुन दिलेल्या फॉर्म मध्ये रोजच्या रोज वाटल्या जाणाऱ्या पोषण आहाराची आणि उपस्थिती ची माहिती भरायला सुरवात करावयाची आहे.ही माहिती भरणे सर्वांना बंधनकारक आहे.आपण ही माहिती भरली नाही तर पोषण आहार बील अथवा इतर बाबतीत निर्माण होणाऱ्या अडणीस सर्वस्वी आपण जबाबदार असाल अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत,याची सर्वांनी नोंद घ्यावी....
धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in

Jun 12, 2016

method of transfer of student in saral

सरल महत्वाचे :
दिनांक : 11/06/2016
          *स्टूडंट पोर्टल*
1) 2015-16  मध्ये आपण स्टूडंट पोर्टल ला भरलेली विद्यार्थी माहिती शासनाने ग्राह्य समजून संच मान्यता साठी अधिकृत माहिती म्हणून समजली आहे आणि या आधारे संच मान्यता देखील करण्यात आलेली आहे.त्यामुळे सरल बाबत शासन किती गांभीर्याने विचार करत आहे हे एव्हाना आपल्या सर्वांच्या लक्षात आलेले असेलच.
त्यामुळे या पोस्ट मधील पुढील माहिती सर्वांनी गाम्भीर्यपूर्ण वाचावी ही विनंती.. जेनेकरून याआधी झालेल्या चुका पुन्हा होणार नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे.
2) स्टूडंट पोर्टल च्या वेबसाइट ला लॉगिन करण्यासाठी आता *http://student.maharashatra.gov.in* या लिंक द्वारे लॉगिन करावे लागेल ही महत्वाची बाब सर्वांनी लक्षात घ्यावी.
3)स्टूडंट पोर्टल च्या पहिल्या फेज मधील पहिल्या भागात आपण सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहेच.आता पहिल्या फेज मधील दुसऱ्या भागात या आधी भरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आपणास अपडेट करावयाची आहे.या मध्ये सर्वप्रथम विद्यार्थी ट्रान्सफर करने ही प्रोसेस पूर्ण करने अपेक्षित आहे.
4)मागील वर्षी स्टूडंट पोर्टल मध्ये काम करतानाच्या पासवर्ड ने आपण पुन्हा लॉगिन करावयाचे आहे.जर आपण तो पासवर्ड विसरला असाल तर सर्वप्रथम तो पासवर्ड पुन्हा रिसेट करुण घेणे गरजेचे आहे.त्यासाठी आपणास पोर्टल मध्ये तो पासवर्ड रीसेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.हां पासवर्ड रीसेट करताना आपनास जी मुख्याध्यापकाची *जन्मतारीख* भरलेली आहे ती  माहिती असने गरजेचे आहे याची नोंद घ्यावी.या वेळी पासवर्ड हा मोबाइल नंबर वर न येता कॉम्पुटर स्क्रीन वरच नव्याने रीसेट करण्याची सुविधा उपलब्ध करुण देण्यात आलेली आहे.
5) *विद्यार्थी ट्रान्सफर करणे* :
आपल्या शाळेतील काही विद्यार्थी इतर शाळेत शिकन्यासाठी गेले असेल अथवा आपल्या शाळेत इतर शाळेचे विद्यार्थी शिकन्यासाठी आलेले असतील.अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपणास सरल स्टूडंट पोर्टल मध्ये काम करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.ज्या शाळेत या पूर्वी सरल मध्ये नोंद केलेल्या विद्यार्थी व्यतिरिक्त एकही विद्यार्थी नविन आलेला नसेल किंवा आपला एकही विद्यार्थी इतर शाळेत शिकण्यासाठी गेला नसेल अशा शाळेच्या मुख्याध्यापकाने सध्या स्टूडंट पोर्टल ला कोणतेही काम करावयाचे नाहे हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे.
  आता स्टूडंट पोर्टल ला काम करताना शाळांनी  कसे काम करावे हे समजून घेऊ..

समजा A शाळेचा विद्यार्थी हां B शाळेत शिकन्यासाठी गेला असेल अशा विद्यार्थी संदर्भात B शाळानी A शाळेला सदर विद्यार्थी माहिती  ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची विनंती *TRANSFER REQUEST* हां फॉर्म भरून करायची आहे.या साठी आपणास विद्यार्थयाच्या जुन्या शाळेचा udise नंबर माहिती असने गरजेचे आहे.माहिती नसेल तर तो नंबर आणि नाव शोधण्यासाठी तेथे सर्च ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.विद्यार्थी माहिती ट्रान्सफर करण्याची विनंती B शाळा करत असताना तेथे एक जुजबी माहीती असलेला विनंती फॉर्म आपणास भरावयाचा आहे..ही विनंती केल्यावर सदर रिक्वेस्ट A शाळेला जाईल.तसा sms देखील A शाळेच्या मुख्याध्यापकाच्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल.A शाळा ही विनंती पाहण्यासाठी *Request confirmation* या मेनू ला क्लीक करेन.आता A शाळा खात्री करेल की आपणास आलेली विनंती ही रास्त आहे किंवा नाही.जर सदर विनंती रास्त असेल तर A शाळा या विनंतीला ग्राह्य समजून या विनंतीला *confirmation* म्हणजेच मान्यता   सदर विद्यार्थी माहिती B शाळेला ट्रान्सफर झालेला असेल.B शाळा या विद्यार्थयाची आलेली माहिती अपडेट करण्याचे काम त्वरित पूर्ण करून घेतील अशा सूचना देण्यात आलेल्या आहे.अपडेट करताना B शाळा या ट्रान्सफर झालेल्या विद्यार्थयाची शिकत असलेली *नविन इयत्ता,तुकडी,जनरल रजिस्टर नंबर,आणि या शाळेत दाखल दिनांक 'अपडेट'*  या ऑप्शन मध्ये जाउन करेल याची नोंद घ्यावी.जोपर्यंत A शाळा सदर विद्यार्थी ट्रान्सफर कन्फर्म करत नाही तोपर्यंत B शाळेला तो विद्यार्थी अपडेट साठी दिसणार नाही हे लक्षात घ्यावे.अधिक।माहितीसाठी आपण आमच्या *havelieducation.blogspot.in*  या ब्लॉगला भेट दया.तेथे आपणास या बाबत सविस्तर माहिती मिळेल.
6) अपवादात्मक परिस्थितीत असेही होऊ शकेल की B शाळेने ट्रान्सफर साठी पाठवलेली रिक्वेस्ट ही A शाळेच्या मुख्याध्यापकास मान्य नसेल तर अशा मुख्याध्यापकाने काय करावे?
अशा वेळी A शाळा ही रिक्वेस्ट रिजेक्ट करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.जुन्या शाळानी आलेली रिक्वेस्ट ही तशीच राहु द्यावी.ही रिक्वेस्ट 7 दिवसाने आपोआप A शाळेच्या *BEO* म्हणजेच *गटशिक्षनाधिकारी* यांच्या लॉगिन ला जाईल.अशी रिक्वेस्ट मान्य करायची की रिजेक्ट करायची हे अधिकार beo यांना देण्यात आलेले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.गटशिक्षणाधिकारी यांनी खात्री करुण ट्रान्सफर बाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहे.जोपर्यंत beo सदर रिक्वेस्ट रिजेक्ट करत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी नविन कोनात्याच् शाळेला ट्रान्सफर रिक्वेस्ट करण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही यामुळे beo यांनी सदर काम वेळोवेळी त्वरित पूर्ण करावयाचे आहे.याठिकानी हे देखील लक्षात घ्यावे की सदर विद्याथी ट्रान्सफर करण्या बाबत जर कोणी जाणुनबुजुन चुकीची रिक्वेस्ट केली असेल तर अशा शाळाच्या मुख्यध्यापकावर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
7) आपल्या शाळेत नव्याने आलेला विद्यार्थी (मुख्यतः परराज्यातील विद्यार्थी)  हा आधीच्या जुन्या शाळेच्या सरल माहिती मध्ये भरलेला नसेल तर नविन शाळेला ट्रान्सफरची विनंती करताना  दिसणार नाही याची नोंद घ्यावी.अशा बाबतीत मुख्याध्यापकाने हे लक्षात घ्यावे की आपणास जेंव्हा नविन विद्यार्थी सरल मध्ये नव्याने नोंद करण्याची परवानगी शासन देईल तेंव्हा या नोंद न झालेल्या मुलांची माहिती त्या इयत्तेमध्ये भरवायाची आहे.तोपर्यंत नविन विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरल मध्ये काहीही काम करने अपेक्षित नाही आहे याची नोंद घ्यावी
8) विद्यार्थी माहिती ऑनलाइन ट्रान्सफर केले म्हणजे TC अथवा LC किंवा शाळा सोडल्याचा दाखला देण्याची किंवा घेण्याची गरज नाही आहे असा समज चुकीच आहे.नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांना शाळा सोडन्याचा दाखला देणे अनिवार्य आहेच हे लक्षात घ्यावे.कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थांना दाखला देणे बंधनकारक आहे.सदर शाळा सोडन्याचा दाखला देताना आपल्या शाळेचा udise नंबर यानंतर दाखल्यावर नमूद करने गरजेचे आहे जेनेकरून नविन मुख्याध्याकास जुनी शाळा शोधन्याची मेहनत करावी लागणार नाही याची नोंद घ्यावी.
9)जर आपल्या शाळेत एकच विद्यार्थी माहिती दोन वेळा भरली गेली असेल तेंव्हा जी माहिती अधिक योग्य आहे तीच सलेक्ट करुन नविन शाळेला पाठवण्यात यावी.त्याच विद्यार्थयाची दूसरी माहिती पहिल्याच म्हणजे जुन्या शाळेत आहे तशी राहु द्यावी.अशा दुबार किंवा डुप्लीकेशन विद्यार्थयाची नावे delete करण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे.
10)सरल संदर्भात कोणत्याही अडचणी आल्यास आमच्या *havelieducation.blogspot.in* या ब्लॉग ला भेट द्या.त्या ठिकाणी आपल्या सर्व अडचणी दूर करण्यात येईल.तेथे दिलेल्या विविध online google फॉर्म च्या मदतीने आपण आम्हाला आपल्या येणाऱ्या समस्या लेखी स्वरूपात सांगू शकाल.तसेच आपण *९४०४६८३२२९* या whatsapp क्रमांकावर देखील message पाठवू शकता *(call करू नये)*.
11)✏ *राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे* :
आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे *admin* अथवा सरल चे *cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक* सहभागी होऊ शकतात. यासाठी *http://havelieducation.blogspot.in*
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
( *सुचना* : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)
12) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा
c)support.education@maharashtra.gov.in   
13)इयत्ता  8 वी पर्यन्तचे विद्यार्थी सिस्टम द्वारे आपोआप पुढील वर्गात ट्रान्सफर केले जाणार आहे हे लक्षात घ्यावे.इयत्ता 9 वी आणि त्यानंतरच्या वर्गातील मुले हे मुख्याध्यापकाने स्वतः प्रमोट करने गरजेचे आहे.सिस्टम मध्ये अद्याप नोंद न झालेला विद्यार्थीची नोंद ही नव्याने करावयाची आहे.त्यासाठी यथावकाश लॉगिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
14) विद्यार्थी ट्रान्सफर करण्याच्या या कामासाठी सध्या स्टूडंट पोर्टल हे *पुणे* विभागासाठी उपलब्ध करुण देण्यात येत आहे याचे नोंद घ्यावी.जर पुणे विभागातल्या शाळेत इतर विभागातील विद्यार्थी शिकण्यासाठी आलेले असतील तर अशा केस मध्ये पुणे विभागातील मुख्याध्यापक इतर विभागातील शाळांना ट्रान्सफर ची request पाठवू शकतील.जेंव्हा इतर विभागांना लॉगिन उपलब्ध करुण देण्यात येईल तेंव्हा त्या विभागातील शाळा लॉगिन उपलब्ध करुण दिल्यानंतर च्या 7 दिवसाच्या आत या रिक्वेस्ट कन्फर्म करतील याची नोंद घ्यावी.त्यानंतरच नविन शाळेमध्ये तो विद्यार्थी ट्रान्सफर होईल.
15) जर एखादी शाळा बंद पडली असेल तर अशा वेळी त्या शाळेचे विद्यार्थी ऑनलाइन ट्रान्सफर करण्याचे काम नविन शाळेने ट्रान्सफर रिक्वेस्ट केल्याच्या 7 दिवसानंतर जुन्या शाळेचे beo करतील याची सर्व beo यांनी नोंद घ्यावी ही विनंती..
16) विद्यार्थी ट्रान्सफर करने हे काम झाल्यानंतर सिस्टम मध्ये एकच विद्यार्थी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नोंदवला गेला असेल अशा डुप्लीकेट एंट्री काढन्याचे काम केले लवकरच सुरु केले जाणार आहे.त्यानंतर नविन विद्यार्थी नोंदणी चे काम सुरु केले जाणार आहे हे लक्षात घ्यावे..
17) सदर काम जलद गतीने होण्यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा पुढील आठवड्यात आयोजित केली जाणार आहे.यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागासाठी प्रत्येकी एक असे 2 व्यक्तीना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.हे जिल्हा मार्गदर्शक आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी 5 अशा मार्गदर्शकास मार्गदर्शन करतील आणि हे 5 मार्गदर्शक आपल्या तालुक्यातील सर्व शाळांना सदर माहिती भरण्यासाठी मार्गदर्शन करतील अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
18)भविष्यात होणाऱ्या सर्व ऑनलाइन कामासाठी स्टूडंट पोर्टल ची  माहिती खुप महत्वाची आहे.हे लक्षात घेऊन हे काम अतिशय जबाबदारीने करने गरजेचे आहे.नविन शैक्षणिक वर्षात सर्व परीक्षांच्या गुणांची नोंद स्टूडंट पोर्टल मध्ये घ्यायची असल्याने आणि वर्षाअखेरी दिल जाणारे रिजल्ट हे ऑनलाइन करावयाचे असल्याने प्रत्येक विद्यार्थी सिस्टम मध्ये अचूक नोंद असने गरजेचे आहे.हे लक्षात घेऊन सदर काम वेळेत आणि अचूक करुण घ्यावे जेणेकरून भविष्यात आपली गैरसोय होणार नाही.
धन्यवाद
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in

May 26, 2016

SARAL UPDATES

सध्या उपलब्ध असलेल्या सिंधुदूर्ग, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांपैकी सिंधुदूर्ग, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यांचे दिनांक 26/05/2016 रोजी 11 वाजता login बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच 26 मे 2016 ते 06 जून 2016 दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत ठाणे, पुणे, गोंदीया,चंद्रपूर या जिल्ह्यांना login उपलब्ध करण्यात येईल.सदर कालावधीमध्ये कोणत्याही कर्मचार्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही आणि सदर जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी

May 16, 2016


सध्या उपलब्ध असलेल्या सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर,बुलढाणा या जिल्ह्यांपैकी कोल्हापूर आणि बुलढाणा जिल्ह्यांचे दिनांक 16/05/2016 रोजी 5 वाजता login बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच 16 मे 2016 ते 23 मे 2016 दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत सिंधुदूर्ग, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांना login उपलब्ध करण्यात येईल.
सदर कालावधीमध्ये कोणत्याही कर्मचार्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही आणि सदर जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी... .                        
  मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील सरल शिक्षक माहिती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी.  सरल स्टाफ माहिती मुख्याध्यापकांनी भरून घ्यावी.कारण या माहितीवरच संचामान्यता,समायोजन,पेन्शन,udise इत्यादी होणार आहे.याच सोबत शाळा माहिती सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी.विलंब झाल्यास होणार्‍या अडचणीस आपनास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच मुख्याध्यापकाने finalized केलेली माहिती पूढच्या लेवल ला जाण्यासाठी क्लस्टर लेवल वरुण finalized करण्याची जबाबदारी सदर cluster head ची आहे. आपल्या केंद्रातील सर्व शाळांची माहिती        सदर जिल्हयांनी तातडीने राहिलेली सर्व शिक्षक व शि
क्षकेतर माहिती भरुन घ्यावी. वरील जिल्हयांव्यतिरक्त यापूर्वी दिलेल्या तसेच अन्य कोणत्याही जिल्हयांनी तूर्त लॉगिन करु नये. उर्वरित जिल्हयांना यथावकाश वेळापत्रक देण्यात येईल.                           

May 9, 2016

जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा शेलवड तालुका बोदवड जिल्हा जळगाव
माझी शाळा
  जि प प्राथमिक शाळा शेलवड ता बोदवड जि जळगाव
  वैशिष्टे
१) लोकसहभागातून शिपाई सन २००८ पासुन
२) लोकसहभागातुन के जी वर्ग सन २०१२ पासुन
३) सेमी इंग्रजी वर्ग सन २०११ पासुन
४) प्रोजेक्टर, एल ई डी, संगणक सुविधा
५) ई लर्निंग सुविधा सन २०१३ पासुन
६) ऑडिओ सिस्टीम व इन्व्हर्टर
७) पिण्यासाठी ॲक्वागार्डचे शुद्ध पाणी
८) शालेय बाग व हिरवीगार वनराईने नटलेला रम्य शालेय परिसर
९) मेडिसिन पार्क
१०) प्रशस्त क्रीडांगण
११) सन २०१३ पासुन शाळ श्रेणी "अ"
१२) ISO 9001:2008 प्रमाणित शाळा













जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा शेलवड तालुका बोदवड जिल्हा जळगाव

May 4, 2016

भाषा व गणित विषयाच्या प्रशिक्षणाची मागणी प्रपत्र

भाषा व गणित विषयाच्या प्रशिक्षणाची मागणी प्रपत्र

                             CLICK HERE

May 2, 2016

SARAL NEWS

सरल महत्वाचे :
दिनांक : 02/05/2016

सरल स्टाफ पोर्टल नविन वेळापत्रक सध्या उपलब्ध असलेल्या सिंधुदूर्ग, पुणे, रत्नागिरी,रायगड या जिल्ह्यांपैकी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे दिनांक 02/05/2016 रोजी 5 वाजता login बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच 02 मे 2016 ते 09  मे 2016 दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर , बुलढाणा या जिल्ह्यांना login उपलब्ध करण्यात येईल.सदर कालावधीमध्ये कोणत्याही कर्मचार्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही आणि सदर जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

Apr 28, 2016

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी आत्मविश्वासाने बोलता येण्यासाठी उत्स्फूर्त शिक्षक सहभागास्तव जाहीर आवाहन.

CLICK HERE

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात मागील वर्षी शिक्षकांनी दाखवून दिले आहे की ते आत्मविश्वासाने परिपूर्ण आहेत. मागील वर्षी 1,80,000 शिक्षकांनी प्रशिक्षणाची मागणी केली तर 68,000 शिक्षकांनी स्वखर्चाने कुमठे, मिरज, ताडाळी, निफाड, लातूर, गडहिंग्लज, गगनबावडा, सव, हवेली सारख्या बीट, केंद्र व गटांना भेट दिली. मागील वर्षी सबंध राज्यात बऱ्याचश्या जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाची मुले दाखल होत असल्याचेही आढळले. या शाळांचा अभ्यास केला असता या शाळा मराठी माध्यमात चांगल्या गुणवत्तेच्या शिक्षणासोबत इंग्रजी विषय सुद्धा गुणवत्तापूर्ण पद्धतीने शिकवत आहेत. इंग्रजी माध्यमातून मुलांना काढून मराठी माध्यमात घालणाऱ्या तसेच जि.प. शाळांच्या गुणवत्तेवर खुश असणाऱ्या पालकांशी बोलल्यावर कळले की मुलांना spoken English जमले तर त्यांच्या मते त्या शाळेत इंग्रजीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. राज्यात पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे दिसतो. पण सखोल अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की आपल्या मुलांना चांगले इंग्रजी बोलता यायला हवे एवढेच पालकांना वाटते.
शासनाचे मत पालकांपेक्षा वेगळे नाही म्हणूनच सन 2000 पासून राज्यात पहिल्या वर्गापासून इंग्रजी अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र त्यास अपेक्षित परिणाम मिळालेला नाही. आजपर्यंत लोकांना वाटते की मराठी माध्यमातून शिकलेल्या शिक्षकांना इंग्रजी शिकवणे जमणार नाही. बऱ्याच शिक्षकांना अजूनही तसेच वाटत असण्याची शक्यता आहे. राज्य आंग्लभाषा संस्था म्हणून आम्ही पण काही विशेष केले असे म्हणणार नाही. परंतु बरेच मराठी माध्यमातूनच शिकलेले शिक्षक याबाबतीत यश मिळवत आहेत. अशा यशस्वी झालेल्या शिक्षकांची मदत घेऊन SIEM सुद्धा राज्यात spoken English बाबतीत सार्वत्रिकीकरण करण्यात यशस्वी होऊ पाहात आहे. हा कार्यक्रम राज्यात सर्वदूर एकाच वेळी सुरू करण्याची सूचना येत आहे. परंतु संस्था हे कार्य शिक्षकांवर कोणताही ताण न येवू देता करू इच्छिते. म्हणून असे शिक्षक जे शैक्षणिक वर्ष 2016-17 च्या शेवटपर्यंत आपल्या वर्गातील मुलांना spoken English शिकवण्याबाबत आत्मविश्वास बाळगून आहेत ,त्यांनी खालील माहिती भरून नोंदणी करावी . या कार्यक्रमाचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे किमान 5000 शिक्षक नाव नोंदवतील अशी आशा आहे. मात्र प्रगत शैक्षणिक कार्यक्रम अशा सांख्यिकीय उद्दिष्टांवर विश्वास ठेवत नसून मानवी प्रयत्नांच्या पराकाष्ठेवर विश्वास ठेवते याची आपणास जाणीव आहेच. त्यामुळे ही संख्या 5000 च्या खाली आल्यास त्याचे दु:ख होणार नाही. मात्र ती 5000 च्या पुढे गेल्यास सर्वांना आनंद होईल. नियोजनासाठी पूरेसा वेळ आम्हाला मिळावा म्हणून नाव नोंदवण्यास त्वरा करा. तथापि नोंदणी ची शेवटची तारीख 31 मे, 2016 ठेवण्यात येत आहे.
महत्वाचे - यापूर्वी SPOKEN ENGLISH संदर्भात यशस्वी झालेल्या आणि इतर शिक्षकांच्या मदतीस तयार असलेल्या शिक्षकांनीही या लिंक अंतर्गत नोंदणी करावी . हा फाॅर्म इंग्रजी CAPITAL LETTERS मध्ये भरावा.

Apr 23, 2016

जि प उर्दू प्राथमिक शाळा साकेगाव तालुका भुसावळ

ضلع پریشد اردو اسکول مدرس    : رضوان خان اجمل خان   فعّال
 


MSSHSS ERROR LIST CLICK HERE
CLICK HERE  MSSHSS PENDING LIST

Apr 22, 2016

DOWNLOAD PDF BOOKS

فیروزالغات

ٹیپو سلطان

تاریخ ابن خلدون

تاریخ ابن کثیر


جلد ہی اور بھی بہت سی کتابیں ٓپکے پڑھنے کے لئے دستیاب ہوگی ۔  ان شاٗاللہ

Apr 21, 2016

*****************************************************************

सर्व  शिक्षक, विषय साधन व्यक्ती, प्रशिक्षण व प्रशासन अधिकारी,

******************************************************************
राज्यातील शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करण्याकरिता कुशल, शैक्षणिक आशय समृद्ध असलेले, बालमानास शास्त्र, अध्यापनशास्त्र, तंत्रास्नेही व प्रत्तेक मुल शिकेल, ह्या करिता विशेष कार्य करणारे शिक्षक, विषय साधन व्यक्ती  व अधिकाऱ्यांची राज्य, जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर प्रतिनियुक्ती (deputation आणि on-call) साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक व्यक्तींनी खालील लिंक वर अर्ज भरावा. अर्ज भरण्याची अंतिम तारीक ३० एप्रिल २०१६.
                                          गोविंद नांदेडे
                                  संचालक, विद्या परिषद CLICK HERE


Apr 19, 2016

Saral Updates

१.
सध्या उपलब्ध असलेल्या बीड, नंदूरबार, मुंबई(उपसंचालक) या जिल्ह्यांचे दिनांक 18 /04/2016 रोजी 5 वाजता login बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच 18 एप्रिल 2016 ते 25 एप्रिल 2016 दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत सिंधुदूर्ग,,नाशिक,लातूर,रायगड या जिल्ह्यांना ला login उपलब्ध करण्यात येईल.सदर कालावधीमध्ये कोणत्याही कर्मचार्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही आणि सदर जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
२.
काही अपडेशनच्या कारणास्तव personal details मेनुमधील PAY,PF /DCPS AND GIS हा form तसेच addnl. Info. For Samayojan आणि Service History हे form तात्पुरते disable केलेले आहे.योग्य ते updation झाल्यावर हे form माहिती भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
३.
शिक्षक माहिती भरत असताना portal वर दाखवत असेल्या संच मान्यतेच्या मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्यास सदर शिक्षक हा as an Excess म्हणून त्याची नोंद करुन शिक्षकांची माहिती भरुन घ्यावी. माहिती भरण्यासाठी सदरची सुविधा आहे, सदर शिक्षक हा Excess म्हणून दाखविला तरी तो शिक्षक हा अतिरिक्त म्हणून ग्राहय धरला जाणार नाही.
४.
दिनांक 30.09.2014 नंतरच्या शिक्षक व शिक्षकेतर नवीन कर्मचा-यासाठी तसेच एखादया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याचे नाव दिसत नसल्यास अशा सर्व कर्मचा-यांची माहिती भरण्यासाठी पुढील लॉगिनवर फॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. संपूर्ण पडताळणी करुनच सदरची माहिती भरावी. तरी शाळांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून माहिती भरावी. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) लॉगिन - खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिन - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मुख्याध्यापक यांचे लॉगिन - कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा
५.
Server च्या तांत्रिक अडचणींमुळे Appointment Order, Individual Approval, Caste and Validity Certificate, Qualification Certificate Physically Handicapped Certificate या सर्वांसाठी Certificate Upload करण्याची Facility तुर्त Disable करण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणतीही कागदपत्रे Upload करण्याची आवश्यकता नसून माहिती तशीच Save करावी