Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

May 26, 2016

SARAL UPDATES

सध्या उपलब्ध असलेल्या सिंधुदूर्ग, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांपैकी सिंधुदूर्ग, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यांचे दिनांक 26/05/2016 रोजी 11 वाजता login बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच 26 मे 2016 ते 06 जून 2016 दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत ठाणे, पुणे, गोंदीया,चंद्रपूर या जिल्ह्यांना login उपलब्ध करण्यात येईल.सदर कालावधीमध्ये कोणत्याही कर्मचार्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही आणि सदर जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी

May 16, 2016


सध्या उपलब्ध असलेल्या सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर,बुलढाणा या जिल्ह्यांपैकी कोल्हापूर आणि बुलढाणा जिल्ह्यांचे दिनांक 16/05/2016 रोजी 5 वाजता login बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच 16 मे 2016 ते 23 मे 2016 दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत सिंधुदूर्ग, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांना login उपलब्ध करण्यात येईल.
सदर कालावधीमध्ये कोणत्याही कर्मचार्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही आणि सदर जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी... .                        
  मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील सरल शिक्षक माहिती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी.  सरल स्टाफ माहिती मुख्याध्यापकांनी भरून घ्यावी.कारण या माहितीवरच संचामान्यता,समायोजन,पेन्शन,udise इत्यादी होणार आहे.याच सोबत शाळा माहिती सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी.विलंब झाल्यास होणार्‍या अडचणीस आपनास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच मुख्याध्यापकाने finalized केलेली माहिती पूढच्या लेवल ला जाण्यासाठी क्लस्टर लेवल वरुण finalized करण्याची जबाबदारी सदर cluster head ची आहे. आपल्या केंद्रातील सर्व शाळांची माहिती        सदर जिल्हयांनी तातडीने राहिलेली सर्व शिक्षक व शि
क्षकेतर माहिती भरुन घ्यावी. वरील जिल्हयांव्यतिरक्त यापूर्वी दिलेल्या तसेच अन्य कोणत्याही जिल्हयांनी तूर्त लॉगिन करु नये. उर्वरित जिल्हयांना यथावकाश वेळापत्रक देण्यात येईल.                           

May 9, 2016

जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा शेलवड तालुका बोदवड जिल्हा जळगाव
माझी शाळा
  जि प प्राथमिक शाळा शेलवड ता बोदवड जि जळगाव
  वैशिष्टे
१) लोकसहभागातून शिपाई सन २००८ पासुन
२) लोकसहभागातुन के जी वर्ग सन २०१२ पासुन
३) सेमी इंग्रजी वर्ग सन २०११ पासुन
४) प्रोजेक्टर, एल ई डी, संगणक सुविधा
५) ई लर्निंग सुविधा सन २०१३ पासुन
६) ऑडिओ सिस्टीम व इन्व्हर्टर
७) पिण्यासाठी ॲक्वागार्डचे शुद्ध पाणी
८) शालेय बाग व हिरवीगार वनराईने नटलेला रम्य शालेय परिसर
९) मेडिसिन पार्क
१०) प्रशस्त क्रीडांगण
११) सन २०१३ पासुन शाळ श्रेणी "अ"
१२) ISO 9001:2008 प्रमाणित शाळा













जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा शेलवड तालुका बोदवड जिल्हा जळगाव

May 4, 2016

भाषा व गणित विषयाच्या प्रशिक्षणाची मागणी प्रपत्र

भाषा व गणित विषयाच्या प्रशिक्षणाची मागणी प्रपत्र

                             CLICK HERE

May 2, 2016

SARAL NEWS

सरल महत्वाचे :
दिनांक : 02/05/2016

सरल स्टाफ पोर्टल नविन वेळापत्रक सध्या उपलब्ध असलेल्या सिंधुदूर्ग, पुणे, रत्नागिरी,रायगड या जिल्ह्यांपैकी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे दिनांक 02/05/2016 रोजी 5 वाजता login बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच 02 मे 2016 ते 09  मे 2016 दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर , बुलढाणा या जिल्ह्यांना login उपलब्ध करण्यात येईल.सदर कालावधीमध्ये कोणत्याही कर्मचार्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही आणि सदर जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.